राहाता बाजार समितीत 16 हजार 338 कांदा गोण्यांची आवक झाली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कांद्याची आवक व भावात वाढ झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला 2500 रुपये भाव प्रतिक्विंटल मिळाला.
कांद्याचे प्रतवारीनुसार बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये : एक नंबर कांद्याला 1900 ते 2500, दोन नंबर कांद्याला 1250 ते 1850, तीन नंबर कांद्याला 500 ते 1200, गोल्टी कांद्याला 1400 ते 1600, जोड कांद्याला 400 ते 600.
शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन राहाता बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment