राहाता ः राहाता बाजार समितीत डाळिंबाची पाच हजार क्रेडस आवक झाली. डाळिंबाला आज रविवारी एक नंबर डाळिंबाला सर्वाधिक मिळाला.
यामध्ये एक नंबर डाळिंबाला 151 ते 255, दाेन नंबरला ः 91 ते 150, तीन नंबर डाळिंबाला ः 46 ते 90, चार नंबर डाळिंबाला ः पाच ते 45 रुपये किलाेचा भाव मिळाला.
एक नंबर डाळिंबाला 255 रुपये किलोचा भाव मिळाला. मागील काही दिवस डाळिंबाचे 305 रुपयांपर्यंत भाव गेला होता.
Post a Comment