पीठ गिरणी संघटनेच्या नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार

 नगर : नूतन पीठ गिरणी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार दत्त मंदिर पाईपलाईन रस्ता येथे श्री बाबासाहेब ढवणलहानू तागड़शंकर म्हस्के, राजन भागवत यांच्यातर्फे करण्यात आला


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीठ गिरणी संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामकिसन सुपेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेख मुश्ताक़ होते या प्रसंगी मुरलीधर फणसेप्रकाश दहीफळेनवनाथ बारस्करअल्ताफ़ शेख यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी रामकिसन सुपेकरअरुण गिरमचंद्रकांत ताठेबजरंग गव्हाणेसमीर पठाणभुजबळ मेजरहाजी जमीर शेखशंकर म्हस्केगणेश अडसरे यांचा सत्कार करण्यात आला


यावेळी संघटनेच्या नूतन दरपत्रकाचे प्रकाशन पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आलेयाप्रसंगी हाजी जमीर म्हणालेजिल्हाधिकारी यांना निवेदन देवून पीठ गिरणी व्यवसायास अत्यावश्यक सेवेचा दर्जा देण्यासाठी मागणी करण्यात येणार आहेत्याचप्रमाणे अवैधरित्या पीठ गिरणीचा व्यवसाय करणारांवर संघटना कारवाई करणार आहेयाबाबत वीज वितरण कंपनीचेही सहकार्य घेण्यात येईल.


यावेळी रामकिसन सुपेकर म्हणाले,  सर्व गिरणी चालक  मालक यांनी एक होवून संघटनेसाठी काम करावे कोणीही संघटनेने ठरविलेल्या भावापेक्षा कमी भावात दळण दळून देवूनयेसंघटनेच्या नियमांचे पालन केल्यास सर्वांची प्रगती होईलआजच्या सत्कारामुळे आम्हास काम करण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.


संघटनेचे ज्येष्ठ सभासद संजय भागवत  विनायक भाकरे यांनी मागील पस्तीस वर्षे संघटनेची सेवा केल्याबद्दल त्यांचाही सत्कार अलकाबाई तागड़  सुभाष कसबे यांच्या हस्तेकरण्यात आला


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर म्हस्के यांनी केले तर प्रस्ताविक अबरार शेख यांनी केलेकार्यक्रम यशस्वीतेसाठी फय्याज मुलानी जावेद पठाणसचिन साठेनिलेश वारे,कमलाकर मेहेत्रे यांनी प्रयत्न केलेधनेश्वर पाठक यांनी सर्वांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post