कर्जत- जामखेड मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा

मुंबई : कर्जत-जामखेड मतदारसंघातील गावांसाठी पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.  


यावेळी आमदार रोहित पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या कर्जत व जामखेडमधील सर्व गावांसाठी लवकरच योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन कार्यारंभ आदेश देण्यासंदर्भातील कार्यवाही  करण्याचे निर्देशही यावेळी पाटील यांनी दिले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post