नेप्तीत गावरान कांद्याच्या भावात वाढ...

नगर : येथील नेप्ती उपबाजार समितीमध्ये आज (शुक्रवारी) गावरान कांद्याच्या भावात वाढ झाली आहे.


नेप्ती उपबाजारात 22 हजार 118 गोण्यांची आवक झाली आहे.  एकंदरीतच मागील लिलावाच्या तुलनेत गावरान कांद्याच्या भावात किंचितशी वाढ झाली.

गावरान कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे एक नंबर कांद्याला 900 ते 1300, दोन नंबर कांद्याला 600 ते 900,  तीन नंबर कांद्याला 250 ते 600, चार नंबर कांद्याला 100 ते 250 रुपये भाव मिळाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post