मुंबई : ज्यांनी आम्हाला त्रास दिला ते आपापल्या कर्माने जातील असा टोला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. मात्र हा टोला नेमका कोणाला आहे, हे स्पष्ट त्यांनी केले नाही. देखील त्यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी शिंदे म्हणाले की, मी कालपासून फिरतोय. प्रचंड असा नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. तुमचे धन्यवाद, आभार. आम्ही घेतलेली भूमिका पटली आहे ना असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थितांना केला.
आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन निघालो आहे. हे युतीचे सरकार आहे. पोलीस भरती लवकर होणार आहे असल्याचं ते म्हणाले.
आज संभाजीनगरसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. आम्ही 24 तास काम करणार आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही काम करणार आहोत, मराठा समाजाला न्याय आम्ही देणारच असेही ते म्हणाले.
पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. पण ही मदत किती असणार याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली नाही. त्यामुळे मदत किती मिळणार याची उत्सुकता शेतकर्यांना लागली आहे.
Post a Comment