सोने अऩ् चांदीच्या दरात घसरण...

नवी दिल्ली ः सोने व चांदी खरेदी केली तर त्याचा फायदा आता मिळू शकतो. ही खरेदी सर्वांना फायद्याची ठरणार आहे. सध्या सोने व चांदीच्या दरात घसरण झालेली आहे. त्याचा सर्वांनी फायदा घेणे गरजेचे आहे. 


श्रा
वण महिन्यात सणवारांसाठी दागिने खरेदीची लगबग असते. या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. सलग दोन दिवस सोने व चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे फ्युचर्स 0.25 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 58,020 रूपये आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post