नगर : दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याच्या एक लाख 20 हजार 556 गोण्यांची आवक झाली.
नेप्ती उपबाजार समितीत कांद्याची 66, हजार 305 क्विंटल आवक झाली. कांद्याची आवक चांगली असली तरी भाव मात्र फारसे नाहीत. लाल कांद्याचे भाव :
एक नंबर : 1000 ते 1300, दोन नंबर : 650 ते 1000, तीन नंबर : 350 ते 350, चार नंबर=100 ते 350

Post a Comment