बीएसएनएल आलाय स्वस्त प्लँन....

मुंबई : बीएसएनएलने एक अतिशय स्वस्तात मस्त प्लान घेऊन येत आहे. हा प्लान फक्त ३२९ रुपयांचा आहे. यामध्ये युजर्सना अनेक व्हॅल्यू फॉर मनी बेनिफिट्स मिळत आहेत. हा प्लान जिओ आणि एअरटेलला टक्कर देऊ शकतो. बीएसएनएलचा सर्वात स्वस्त प्लान ही कंपनीची सर्वात किफायतशीर योजना आहे. 


यामध्ये यूजर्सला दर महिन्याला ३२९ रुपये द्यावे लागतील. यामध्ये 1TB (1000GB) मासिक डेटा दिला जात आहे. यासोबतच यूजर्सना 20 Mbps चा इंटरनेट स्पीड देखील दिलं जाईल. 

तुमचा मासिक डेटा संपल्यावर, इंटरनेटचा वेग कमी होऊन ४ एमबीपीएस होतो. या प्लानमध्ये यूजर्सना आणखी एक फ्री फायदा मिळत आहे. यामध्ये फिक्स्ड लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. 

याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फिक्स्ड लाइनसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. यामध्ये यूजर्सना प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post