अजित पवार गटाला खिंडार...

बीड : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बडे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली आहे.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बडे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली आहे. 

२०१९ ला बजरंग सोनवणे यांनी बीडमध्ये खासदार प्रितम मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढविली होती. आता पुन्हा ते लोकसभा निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post