मुंबई : लोकसभेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन १९ एप्रिलपासून देशात सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती दिली.
महाराष्ट्रातही ५ टप्प्यांत मतदान होणार असून राज्यासाठी ही निवडणूत अत्यंत अटीतटीची राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत.
Post a Comment