सगेसोयरे व्याख्यासंदर्भातील अधिसूचनेवरील हरकतींची छाननी पूर्ण

नवी दिल्ली ः राज्यात सगेसोयरे व्याख्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती व सूचनांची छाननीची कार्यवाही सुरू आहे. आजपर्यंत ४ लाख हरकतींची नोंद व छाननी पुर्ण झाली आहे. या अधिसुचनेवर एकूण ८ लाख ४७ हजार एवढ्या हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.  उर्वरीत ४ लाख ४७ हजार हरकतींची नोंदणी व छाननी करण्याची कार्यवाही सुरू असून त्याकरीता साधारणतः २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post