नगर : किटलीने खडखडाटमोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्या किटलीने नको तो उद्योग केलेला आहे. नेत्याला अंधारात ठेवून त्याने परस्परसमाज माध्यमावर वेगळाच व्हिडिओ प्रसिद्धी केला आहे. त्याची पोलखोल आलेली आहे.
मारहान दुसर्याने केलेली असताना तिसरीकडे नेऊन ठेवण्याचा उद्योग इटलीने केला आहे हा उद्योग आता उघड झालाय त्यामुळे नेतेच अडचणीत आलेले आहेत.
या किटलीच्या खडखटामुळेच अनेक कार्यकर्ते नेत्यापासून दूर गेलेले आहेत. ही परिस्थिती गेल्या अनेक दिवसांपासून ची आहे याबाबत काय काहींनी नेत्यांकजेही तक्रारी केल्या. मात्र नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्याचा परिनाम नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Post a Comment