लिंबू महागले...

नगर : येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिंबाला आठ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. 


नगर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून १८.९२ लिंबाची आवक झाली. एक नंबर लिंबाला हजार तर २ हजाराचा कमीतकमी भाव मिळाला. 

पावसाळ्याचे दिवस सुरु असतानाही सध्या लिंबाचे भाव तेजीत दिसून येत आहे. सध्या लिंबाच्या भावात चढ-उतार सुरु आहे. ही चढ उतार मागील महिन्यापासून सुरु आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post