नगर : एलएलबीच्या प्रवेशाला संस्थेच्या कोठ्यातून प्रवेश मिळण्यासाठी सुमारे दोन लाखाची मागणी करण्यात आली आहे.
सीइटीपरीक्षेत कमी मार्क मिळाल्याने काहींना प्रवेश मिळालेला नाही. सध्या मँनेजमेंट कोठ्यातून जागा भरल्या जात आहे. या जागा भरताना आता विद्यार्थ्यांना डोनेशनची मागणी केली जात आहे. तब्बल दोन लाखापर्यंत शुल्क सांगण्यात आल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
मँनेजमेंट कोठ्यातील जागा भरताना काही विद्यार्थ्यांना काही संस्थांनी बोलवून घेत त्यांच्याकडे संस्थाचालकांनी निधीची मागणी केली आहे. अशी चर्चा सध्या विद्यार्थ्यांमध्ये सुरु आहे.
.jpeg)
Post a Comment