राहुरीत कांद्याला मिळाला इतका भाव...

राहुरी : येथील बाजार समितीत कांद्याचे मंगळवार (ता. १७) कांद्याचे लिलाव झाले. एक नंबर कांद्याला ४७०० रुपयांचा भाव मिळाला. 


राहुरी तालुक्यासह शेजारील तालुक्यातून कांद्याच्या १६८४१ एक नंबर कांदा : ४२०५ ते ४७००, दोन नंबर कांदा : ३५०५ ते ४२००, तीन नंबर कांदा : १००० ते ३५००, गोल्टी : २००० ते

४३००. शेतकर्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून तो विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post