डॉ. सुजय विखे यांच्या निर्णयासोबत...

लोणी : डॉ सुजय विखे निर्णय घ्यायला सक्षम आहे. त्याला जो निर्णय घ्यायचा तो त्याने घ्यावा. आम्ही त्याच्या निर्णयासोबत असल्याचे त्यांनी सूचक भाष्य महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.


संगमनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा डॉ सुजय विखे पाटील यांनी केलेल्या निर्णयावर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले की, , डॉ सुजय निर्णय घ्यायला सक्षम आहे.त्याला जो निर्णय घ्यायचा तो त्यांने घ्यावा आम्ही त्याच्या निर्णयासोबत असल्याचे त्यांनी सूचक भाष्य केले.

या त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संगमनेरमधून सुजय विखे निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे, अशी चर्चा आता भाजप गोटातून सुरु झालेली आहे. परंतु विखे यांनी संगमनेर ऐवजी राहुरी-नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी अशी मागणी होत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post