हर्षदा काकडे यांचा विधासभा निवडणूक लढविणाराचा विचार..

शेवगाव ः विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तशी इच्छुक उमेदवारांची संख्या देखील वाढत आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post