नवी दिल्ली : सोमवारी एकीकडे शेअर मार्केट पडले आहे तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या भावातही वाढ झाली आहे. भारत सरकारने पेट्रोल डिझेलवर लागणाऱ्या एक्साइज ड्युटीमध्ये वाढ केली आहे. सरकारने पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर २ रुपयांनी एक्साइज ड्युटी वाढवली आहे.
पेट्रोल डिझेलच्या एक्साइज ड्युटीवर लावले असले तरी याचा फटका सर्वसामान्यांना बसणार नाही. कारण पेट्रोल व डिझेलचे दर हे बदलणार नाहीत.
काल घरगुती गॅस सिलिंडरच्याही किंमतीत वाढ झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक फटका बसणार आहे.
एक्साइज ड्युटीमधील वाढीचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार नाही. एक्साइज ड्युटी हा केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलवर लावला जाणारा चॅक्स आहे. यामुळे पेट्रोलच्या एक्साइज ड्युटीत १३ रुपयांनी तर डिझेलच्या एक्साइज ड्युटीत १० रुपयांनी वाढ झाली आहे. हे नवीन दर आजपासून लागू होणार आहे.
Post a Comment