नगर : नगर तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले विजयी झालेले आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 17 जागा बिनविरोध झाल्यानंतर चार जागांसाठी मतदान झाले. यामध्ये नगर तालुका सेवा सोसायटी मतदार संघात माजी आमदार शिवाजी कर्डिले व सत्यभामाबाई बेरड यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवाजी कर्डिले यांना 94 तर विरोधी सत्यभामाबाई बेरड यांना पंधरा मते मिळाली. यामध्ये कर्डिले विजयी झालेले आहेत.
Post a Comment