नगर : जिल्हा बँकेच्या पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघातून उदय शेळके विजयी झालेले आहेत.
जिल्हा बँकेच्या पारनेर सेवा सोसायटी मतदार संघात उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात लढत झाली. या लढतीत भोसले यांना सहा मते तर शेळके यांना 99 मते पडली. शेळके विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी करताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
Post a Comment