नगर : रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित
गुरूमाऊली मंडळाच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी बाबासाहेब धरम यांची बिनविराेध निवड करण्यात आली आहे.
पारनेर येथे झालेल्या रावसाहेब राेहाेकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाचा मेळावा झाला. या मेळाव्यात ही निवड गुरुमाऊली मंडळाचे संस्थापक रावसाहेब राेहाेकले यांनी जाहीर केली. या प्रसंगी संजय शेळके, प्रविण ठुबे अादी उपस्थित हाेते.
.
नुतन कार्यकारीणी अशी : कार्यकारी अध्यक्ष ः संजय मगर, कार्याध्यक्ष : दत्तात्रय गवळी, सरचिटणीस : अशोक गाडगे, कोषाध्यक्ष : उत्तम धुमाळ, कार्यालयीन चिटणीस : संदिप नवले, संपर्कप्रमुख : राजेंद्र व्यवहारे, उपाध्यक्ष कैलास काळे, राजेश चौरे, बाळासाहेब चाहेर, प्रसिद्धीप्रमुख रविंद्र चौधरी, संघटक : हेमंत हिंगमिरे, शांताराम लंके, संजीवन पावडे, सूदर्शन आबुज, राजेंद्र शेटे, शशिकांत शेंडकर,कैलास जगदाळे, किरण पायमोडे, पांडुरंग पवार.
Post a Comment