नगर : भिंगार येथील सम्राट तरुण मंडळ, फिनिक्स सोशल फाऊंडेशन व आनंदऋषी हॉस्पिटलच्या
संयुक्त विद्यमाने श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 147 जणांची तपासणी करण्यात आली.
यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ. किरण कवडे, संजय शिंदे, अनुज चष्मावाला, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.
या शिबारात 147 रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 32 रुग्णांची निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शि
Post a Comment