कोरोना प्रादुर्भाव वाढतोय...



नगर : जिल्ह्यात कोरोनाबाधींची संख्या आता वाढू लागली आहे. दिवसभरात कोरोनाच्या आकज्याने पावणे दोनशेचा टप्पा गाठला आहे.

जिल्ह्यात बुधवार (दि. 17) अखेर 74 हजार 50 कोरोनाबाधीत आढळून आलेले आहेत. त्यातील 72 हजार 69 जण बरेझालेले आहेत. आजअखेर एकूण एक हजार 121 जणांचा मृत्यू झालेला आहे.  

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 46, खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत 79 व अँटीजेन चाचणीत 46 जण बाधीत आढळून आलेले आहेत. 

दरम्यान कोरोनाचा आकडा जिल्ह्यातील वाढला असला तरी दिवसभरात 130 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post