रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८७ टक्के


नगर : जिल्ह्यात आज (शनिवारी) ५७८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात आजअखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ६६ हजार ८६२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८७ टक्के इतके झाले आहे.  

उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ४६ इतकी आहे. आज दिवसभरात फक्त 309 बाधित आढळून आलेले आहेत. बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post