नगर : नेप्ती उपबाजार समितीत आज सोमवारी कांद्याचे लिलाव झाले. कांद्याला 2100 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
नेप्ती उपबाजारात समितात आज (सोमवारी) सुमारे 58 हजार 141 कांदा गोण्यांची आवक झाली आहे. कांद्याला सर्वाधिक प्रति क्विंटल 2100 रुपये भाव मिळाला.
कांद्याचे प्रतिवारीनुसार भाव :
एक नंबर कांद्याला 1550 ते 2100 दोन नंबर कांद्याला 1100 ते 1550, तीन नंबर कांद्याला 600 ते 1100, चार नंबर कांद्याला 200 ते 600 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला आहे.
शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment