राहात्यात डाळिंबाने खालला भाव..


राहाता ः राहाता बाजार समितीत डाळिंबाची 4864 क्रेडस आवक झाली. भावही एक नंबर डाळिंबाला चांगला मिळाला आहे.

राहाता बाजार समितीत मंगळवारी डाळिंबाचे लिलाव झाले. एकूण 4864 क्रेडस डाळिंबाची आवक झाली हाेती.  

यामध्ये एक नंबर डाळिंबाला 131 ते 190,  दाेन नंबरला ः 91 ते 130, तीन नंबर डाळिंबाला ः 46 ते 90, चार नंबर डाळिंबाला ः अडीच रुपये ते 45 रुपये किलाेचा भाव मिळाला.

डाळिंबाने मंगळवारी चांगलाच भाव खालला. मागणी वाढल्याने डाळिंबाच्या भावात वाढ झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post