मुंबई : लग्न असो की इतर उत्साहाचा कार्यक्रमात संगीत असले की सर्वांनाच थिरकण्याचा मोह आवरता येत नाही. हा डान्स वेगवेगळ्या पध्दतीचा असाच एक डान्स सध्या समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे. तंबाखू बहाद्दरांकडून तो स्टेटस ठेऊन व्हायरस केला जात आहे.
राज्यात व्यसन मुक्तीचळवळ उभारण्यात आलेली आहे. या चळवळीमुळेच अनेकांना तंबाखू व इतर व्यसनातून बाहेर काढत्यात चळवळीच्या कार्यकर्त्यांना यश आलेले आहे.परंतु समाज माध्यमावर सध्या व्हीडीओ अपलोड करण्याचे फँड आलेले आहे.
यामध्ये वेगवेळे अभिनय केले व वेगवेगळी वेशभूषा परिधान केलेले व्हीडीओ तयार करून सध्या ते समाज माध्यमावर व्हायरल केले जात आहे. काही चित्रपटातील दृश्यांचे व्हीडीओ अपलोड करून तेही व्हायरल केले जात आहे.
चित्रपटातील डायलॉग असलेले व्हीडीओ तयार करूनही व्हायरले केले जात आहेत. यामध्ये व्यसनाधीन असलेले दृश्य हुबेहुब तयार करून तरुणाई व्हीडीओ करत आहे.
असाच एका कार्यक्रमातील तंबाखू डान्स सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. त्याला तंबाखू बहाद्दरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी तो स्टेटस ठेवलेला आहे. तरुण प्रत्येक स्टोरवर तंबाखू मळताना व तोंडात टाकताना दिसून येत आहे.
या व्हीडीओने समाज माध्यमावर चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या व्हीडीओचे अनुकरण आता अनेकजण करू लागले आहे. हा तरुण असेच वेगवेगळ्या स्टेप डान्स करताना करीत असतो.
Post a Comment