नगर : कोरोनामुळे यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षा झालेल्या नाहीत. मूल्यमापनावर यंदाच्या वर्षी दहावीचा निकाल घेण्यात आलेसा आहे. यंदाच्या वर्षीचा नगर जिल्ह्याचा निकाल 99.97 टक्के लागला आहे.
जिल्ह्यातील 70 हजार 589 विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यातील
70 हजार 585 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले होते. त्यातील 26 हजार 481 विद्यार्थी विशेष श्रेणी, 30 हजार 361 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 13हजार 116 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 608 विद्यार्थी पास झालेले आहेत. जिल्ह्यातील
70 हजार 566 विद्यार्थी पास झालेले आहेत.
Post a Comment