गैरव्यवहार झाकण्यासाठीच सत्ताधाऱ्यांकडून बंद खोलीत सभा... विरोधकांचा आरोप...


नगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधार्यांनी गैरव्यवहार केलेला असून तो दडपण्यासाठी सत्ताधार्यांनी बंद खोलीत बैठक घेतल्याचा आरोप विरोधी गटाने केला आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 102वी सर्वसाधारण सभा आज सुरु झालेली आहे. या सभेत विरोधकांना मते मांडून देण्याची संधी संचालक मंडळाने दिली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्व विरोधक एक वटलेसअसून घोषणा देत बँकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. 


सभेत आम्हाला मत मांडू द्या असे म्हणत सत्ताधार्यांना विरोधकांनी आवाहन केले. मात्र सत्ताधार्यांनी विरोधकांना सभागृहात येऊन दिले नाही. सभागृहाचा दरवाजा बंद ठेऊन सभा सुरुच ठेवली. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी प्रतिसभा घेऊन सत्ताधार्यांना विरोध केला.

ही सभा गुरुकुल मंडळाचे रा. या. औटी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रविण ठुबे, संजय धामणे,विजय महामुनी, दत्ता दाधव, सुभाष धामणे, राजेंद्र शिंदे, नारायण राऊत, रहेमान शेख, बाळासाहेब कदम, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.

या सभेत विरोधकांनी सत्ताधार्यांना टीका केली. दरम्यान ही सभा अद्याप सुरु आहे. या सभेत अगोदर सर्व विरोधकांनी सत्ताधारी यांविरोधात घोषणा बाजी करून निषेध केला.

सर्वसाधारण सभेत विरोधकांना सत्ताधार्यांना बोलवून दिले जात 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post