राहाता ः राहाता बाजार समितीत कांद्याच्या तीन हजार 575 गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला तीन हजार रुपयांचा भाव मिळाला.
राहाता बाजार समितीत कांद्याच्या तीन हजार 575 कांदा गोण्यांची आवक होऊन एक नंबर कांद्याला सुमारे 3000 रुपयांचा भाव मिळाला.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 2600 ते 3000, दोन नंबर कांदा ः 1850 ते 2550, तीन नंबर कांदा ः 900 ते 1800, गोल्टी कांदा ः 2200 ते 2500, जोड कांदा ः 200 ते 800.
शेतकर्यांना कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिवांनी केले आहे.
Post a Comment