नगर : सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्याचा परिणामामुळेच शिवसेनेच्या गोवा व उत्तर प्रदेशातील उमेदवारांचे डिपॉझीट जप्त होताना दिसत आहे.
झुकेगा नही ….जब तक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ नहीं करतां -इति सर्वज्ञानी' असे म्हणत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.
उत्तर प्रदेश व गोव्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी राऊत यांना हिणवले आहे. भाजपची सरशी होणारचं होती.
Post a Comment