मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्याच कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. टी 20 सामन्यात क्लीन स्वीप दिल्यानंतर आता मोहालीमध्ये कसोटी सामन्यातही विजय मिळवला आहे.
श्रीलंकेविरूद्धची पहिला कसोटी सामना भारताने जिंकला आहे. तब्बल 222 धावांनी भारतीय संघाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना सुरू आहे.
मोहाली येथे हा सामना खेळवला जात होता. भारतीय संघाच्या खेळाडूंनी पहिल्याच इनिंगमध्ये 574 धावा केल्या. तर श्रीलंका संघाने दोन्ही डावांमध्ये मिळून भारतीय संघाला पराभूत करणे अशक्य झाले.
भारतीय संघाच्या गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीला तोड नाही. पहिल्या डावामध्ये रविंद्र जडेजाने 5 तर दुसऱ्या डावामध्ये चार गडी बाद केले. बुमराहने 2 व अश्विननं 2 गडी बाद करून विशेष कामगिरी बजावली आहे.
Post a Comment