नवी दिल्ली : सराफ बाजारात आज (शनिवारी) सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण झालेली आहे. सोन्याच्या जागतिक दरात किरकोळ घसरण झाल्यानंतर भारतीय बाजारात सोन्याचा दर काहीसा कमी झाला आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज 0.34 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यानुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 48,210 झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,600 झाला आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचे दर 0.34 टक्क्यांनी कमी झाल्यानंतर 24 कॅरेट सोन्याचे दर आज 52,600 वर व्यवहार करत आहेत. तर 1 किलो चांदीचा दर 68,900 रूपयांवर व्यवहार करत आहे.
Post a Comment