मनसेची सुंदर गुढी स्पर्धा...

नगर : सर्वसानान्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनाेकडून घेतली जात आहे. या सामाजिक प्रश्नांबरोबरच सामाजिक कार्यही मनसेकडून केले जात आहे. 


सण व उत्सवाला नेहमीच स्पर्धा आयोजन करून सर्वांचा आनंदीत द्विगुणित केला जात आहे. गुढी पाडवा सणानिमित्ताने मनसेतर्फे  सुंदर गुढी स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे. 

या स्पर्धेत सहभागी होणार्यांनी आपल्या घरासमोर लावलेल्या सुंदर गुढीचा फोटो, व्हिडिओ ९८५००५२६८७ या व्हॉटस्अँप नंबर वर पाठवा. फोटो व व्हीडीओ पाठवताना स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव लिहून पाठवाे. 

या स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन भुतारे वसंकेत व्यवहारे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post