नगर : येथील राहता कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (बुधवारी) कांद्याच्या 6138 गोण्या झाली आहे. भाव मात्र कमीच मिळाला.
बुधवारी राहता कृषी बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेले भाव पुढील प्रमाणे आहे. एक नंबर कांद्याला 900 ते 1300, दोन नंबर कांद्याला 550 ते 850, तीन नंबर कांद्याला 200 ते 500, गोल्टा कांद्याला 600 ते 800 तसेच जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला आहे.
Post a Comment