सात दिवसात सहा वेळा पेट्रोल अन् डिझेल दरवाढ...

नवी दिल्ली : राज्यात पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार गेले आहे. सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडलं. पेट्रोल 31 पैसे, डिझेल 37 पैशांनी महाग झाले. सात दिवसांत पेट्रोल चार रूपये, डिझेल 4.10 रूपयांनी महागले आहे. या दरवाढीचा सामान्यांना फटका बसणार आहे. 


सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडले आहे. पेट्रोल 31 पैसे, डिझेल 37 पैशांनी महाग झाले आहे. तर 7 दिवसांत पेट्रोल 4 रूपये, डिझेल 4.10 रुपयांनी महाग झाले आहे. 

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सामान्यांना फटका बसणार आहे. आधीच महागाईत वाढ होत असताना त्यात अधिक भर पडणार आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल 31 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी महागले आहे. 

22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एक दिवस वगळता दररोज दरांत वाढ होत आहे. आजच्या दरवाढीमुळे 7 दिवसांत पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 4.10 रुपयांनी महागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post