पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या....

राहुरी : मुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीवर कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने सर्व्हिस रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.  


भाऊसाहेब दगडू आघाव (वय ४९, रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

शनिवारी (ता. 1) सकाळी पावणे दहा वाजता मुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीच्या खोलीत आतून दरवाजा बंद करून पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव यांनी सर्व्हिस रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून घेतली.  त्यामुळे ते जागीच ठार झाले. आत्महत्येचे कारण समजले नाही. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post