पारनेरमध्ये कांद्याला एव्हढा भाव...

पारनेर ः पारनेर बाजार समितीतला कांद्याच्या ४६५२८ गोण्यांची आवक झाली. कांद्याच्या काही वक्कलला १५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. 


पारनेर बाजार समितीत रविवारी  कांद्याच्या ४६५२८ गोण्यांची आवक झाली. कांद्याची आवक वाढली. आज कांद्याच्या भावात घसरण झाली आहे.

पारनेरमध्ये एक नंबर कांद्याला एक हजार १२०० ते १५००, दोन नंबर कांद्याला ः ३०० ते अकराशे भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. 

सध्या बाजारात फक्त लाल कांदा विक्रीस येत आहे. मात्र गावरान कांदा दिसून येत नाही. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post