कांद्याची आवक घटली अन् घसरला भाव....

नगर : दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याच्या एक लाख 16 हजार 334 गोण्यांची आवक झाली.


नेप्ती उपबाजार समितीत कांद्याची 63  हजार 983 क्विंटल आवक झाली. कांद्याची आवक चांगली असली तरी भाव  मात्र फारसे नाहीत. लाल कांद्याचे भाव : 

एक नंबर : 900 ते 1200, दोन नंबर :  600 ते 900,  तीन नंबर : 350 ते 600, चार नंबर=150 ते 350

एक ते तीन नंबर कांद्याच्या भावात शंभर रुपयांची घसरण झालेली आहे. चार नंबरच्या भावात मात्र वाढ झाली आहे. ही वाढ ५० रुपयांची आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post