शिर्डी : शिर्डी जवळील सावळी विहीर येथे एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे.
एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून दोघे गंभीर जखमी आहे.परंतु स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे चक्र वेगाने हलविले व हत्या करणाऱ्या आरोपींना नाशिक जिल्ह्यातून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चार तासातच यश आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, रवींद्र कर्डिले, संदिप चव्हाण, विशाल दळवी, जालिंदर माने, कोतकर यांनी केली आहे.
Post a Comment