महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण


नगर -
 चार महिलांनी एका महिलेस लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार 15 सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास एका महिलेस त्यांच्या मैत्रीणीनेफोन केला. शिवीगाळ करून नेप्ती चौक येथे बोलावले. तेथे संबंधित महिलेला तु माझ्या पतीबरोबर का रहाते, असा जाब विचारला. 

मी त्यांच्याबरोबर राहत नाही असे सांगितले असता संबंधित महिलेने शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. इतरांनीही त्यांना मदत केली. आरडाओरड केली असता इतरांनी भांडणे सोडवली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post