नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याची चांगील आवक झाली आहे. कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. कांद्याला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदात आहेत.
नेप्ती उबाजारमद्ये गावरान कांद्याची 15644 व लाल कांद्याची 38521 गोण्यांची आवक झाली. यामध्ये लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली.
गावरान कांदा बाजार भाव
एक नंबर= 3700 ते 4200
दोन नंबर=2900 ते 3700
तीन नंबर= 1700 ते 2900
चार नंबर= 900 ते 1700
लाल कांदा बाजार भाव
एक नंबर= 3600 ते 4400
दोन नंबर=2400 ते 3600
तीन नंबर= 1400 ते 2400
चार नंबर= 700 ते 1400
Post a Comment