नगर : शहरातील माळीवाडा बस स्थानक समोर लागली आग त्यामुळे माळीवाडा परिसरामध्ये दुपारी गोंधळ उडाला आहे. ही आग नेमकी कशाने लागली हे कारण स्पष्ट झाले नाही.
उज्ज्वल नगर येथील मोकळ्या पटांगणात ही आग लागली आहे. या पटांगत ही आगीची घटना घडली. ही आग उष्णतेमुळे लागली असल्याची बोलले जात आहे.
या आगीत प्लँस्टिकचे पाईप जळून खाक झालेले आहेत. या आगीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र आग लागल्याची माहिती मिळतात अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आली आहे.
Post a Comment