जयश्री थोरात यांच्या एन्ट्रीवर राजकीय वर्तुळात चर्चा...

नगर : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येची सक्रिय राजकारणात एन्ट्री झाली आहे. ही एन्ट्री सर्वांनाच भावली आहे. आमदारांची मुलगी असून तिला थेट मोठ्यापदावर संधी न देता तालुका पातळीवर कामाची संधी दिलेली आहे. थोरात यांच्या या निर्णयाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी  जयश्री थोरात यांची नियुक्ती झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post