शिंदे गटाएव्हढ्याच जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे...

मुंबई ः विधानसभेला जेव्हढ्या जागा एकनाथ शिंदे गटाला मिळतील, तेव्हढ्यात जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे, ्से विधान राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post