कांद्याच्या मिळाला इतका भाव....

नगर : दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत लाल कांद्याच्या 54816 गोण्यांची आवक झाली. 


नेप्ती उपबाजार समितीत  कांद्याची आवक चांगली असली तरी भावात  मात्र घसरण झाली आहे. 

लाल कांद्याचे भाव : एक नंबर : 2300 ते 2900, दोन नंबर :  1600 ते 2300,  तीन नंबर : 1100 ते 1600, चार नंबर 700 ते 1100.

शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post