खबर पक्की जयहरी आमदार होणार नक्की...

अहिल्यानगर : नेवासा विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापाल सुरू आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या नेवाशात एक टँगलाईन चर्चेत आलेली आहे. खबरपक्की मुरकुटे अपक्ष उमेदवारम्हणून निवडून येणार नक्की.  या पोस्टने खळबळ उडाली आहे.


नेवासा विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपने सोडलेली आहे. ही जागा शिंदे गटाकडे गेली आहे.  त्यामुळे या मतदारसंघातील लढत चुरशीची होणार आहे. मुरकुटे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तालुक्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.

खबरपक्की मुरकुटे यांची अपक्ष उमेदवारी नक्की या पोस्टने नेवाशात खळबळ उडाली होती.  मुरकुटे यांच्या उमेदवारीने तालुक्यातील राजकीय समीकरणे रोजचं बदलत आहेत. 

खबर पक्की जयहरी आमदार नक्की ही टँगलाईन तालुक्यात चांगलीच चर्चा घडवत आहे. यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post