संग्राम जगताप यांच्यामुळेच महिलांना अनेक योजनांचा लाभ...

अहिल्यानगर ः   राज्यातील महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महिलांना केंद्रस्थानी ठेवत भरपूर योजना सुरु केला आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या अनेक योजना या महिलांना आधार देणाऱ्या आहेत. नगरमध्ये आ.संग्राम जगताप यांच्या माध्यामतून या सर्व योजनांचा लाभ शहरातील महिलांना मिळत आहे, ्असे प्रतिपादन शीतल जगताप यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post