राहाता ः येथील बाजार समितीत कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे. शुक्रवारी कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 6500 रुपये भाव मिळाला.
राहात्यासह शेजारील तालुक्यातून कांद्याच्या एकूण 1104 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एक नंबरला 5300 ते 6500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर दोननंबरला 4000 रुपये ते 5250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर तीन नंबरला 2300 रुपये ते 3950 रुपये. गोल्टी कांदा 4500 रुपये ते 5150 रुपये. जोड कांदा 1500 ते 2000 रुपये.
14 गोण्यांना 6500 रुपये, 10 गोण्यांना 6100 रुपये तर 85 गोण्यांना 6000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. 20 गोण्यांना 5801 रूपये ते 5900 रुपये, 30 गोण्यांना 5701 ते 5800 रुपये, 48 गोण्यांना 5601 ते 5700 रुपये. 41 गोण्यांना 5501 ते 5600 रुपये, 52 गोण्यांना 5401 ते 5500 रुपये भाव मिळाला. 38 गोण्यांना 5301 ते 5400 रुपये भाव मिळाला. 29 गोण्यांना 5201 ते 5300 रुपये भाव मिळाला.
16 गोण्यांना 5101 ते 5200 रुपये भाव मिळाला. 34 गोण्यांना 5001 ते 5100 रुपये भाव मिळाला. 36 गोण्यांना 4901 ते 5000 रुपये भाव मिळाला. 48 गोण्यांना 4801 ते 4900 रुपये भाव मिळाला.
341 गोण्यांना 3001 ते 4800 रुपये भाव मिळाला. 164 गोण्यांना 2001 ते 3000 रुपये भाव मिळाला. 98 गोण्यांना 1000 ते 2000 रुपये भाव मिळाला.
Post a Comment